🚨 डायल 112 वर तात्काळ प्रतिसाद – दरोड्याच्या गुन्ह्यात 11 आरोपी जेरबंद
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनने डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तात्काळ माहितीच्या आधारे दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा जलद तपास करून 11 आरोपींना अटक केली.
या कारवाईत ₹11,11,050/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, तलवार, कुऱ्हाड, कोयता, लोखंडी रॉड, कटर यांसारखी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
🚔 नाशिक ग्रामीण पोलीस
जनतेच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर
#NashikRuralPolice #Dial112 #TrimbakeshwarPolice #CrimeDetection #MaharashtraPolice PublicSafety PoliceAction Nashik
Nashik, Maharashtra | Jul 28, 2026