अमरावती: नया अकोला येथील शेतकरी दिवाळीच्या दिवशी बसले अन्नत्याग आंदोलनाला
आज २१ ऑक्टोबर मंगळवार रोजी दुपारी १ वाजता . अमरावतीच्या नया अकोला येथे माजी सरपंच रणजित तिडके यांच्या नेतृत्वात नया अकोला बस स्टॉप येथे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी दिवाळीच्या शुभदिनीही आपल्या मागण्यांसाठी अन्नत्याग सुरू करण्यात आले आहे, ओला दुष्काळ, नापिकी, पिकाला कवडीमोल भाव,आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी नाही, सरसकट ५०००० भरपाई नाही,शेतकऱ्यांवर अन्याय,दिवाळी शेतकरी बांधवांच्या न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की....