भडगाव: अतिवृष्टी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस 1लाख 11हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्त,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी भडगावचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या कृष्णा फाउंडेशनच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.