Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Aap

वैजापूर: शेतकऱ्यांची प्रशासनाने फसवणूक केली आता बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवणार

अनुदान वाटपात अन्याय झाला यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले उपोषण दरम्यान प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते मात्र प्रशासनाने लेखी आश्वासनुसार दोन वेळेस वेळ देऊ नये प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही यासोबतच कुठलीही कागदपत्रे पुरवली नाही यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली याबाबत लवकरच बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवू अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते गणेश पाटील तांबे यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात दिली आहे.
वैजापूर: शेतकऱ्यांची प्रशासनाने फसवणूक केली आता बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवणार - Vaijapur News