हिंगोली: हिंगोलीमध्ये जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळण्याचा जिल्हाधिकारीांचा आग्रह
हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचं शेतकऱ्यांना आवाहन, ऊस, केळी आणि उन्हाळी भुईमूग यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची लागवड टाळा आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य द्या.