धुळे: हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राच्या आरोग्य योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव
Dhule, Dhule | Oct 19, 2026 आमदार अनुपभैया अग्रवाल यांनी हिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय आरोग्य निधीसहित केंद्र शासनाच्या आरोग्य योजनेत समावेश करण्यासाठी डीन व सिव्हिल सर्जन यांना त्वरित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली आहे.