आमगाव: आमगाव पोलिसांनी 5 वर्षांच्या बालकाचा अपहरणानंतर जलद शोध लावून सुखरूप सुटका
Amgaon, Gondia | Oct 21, 2026 अमरावतीतून अपहरण झालेला 5 वर्षांचा बालक आमगाव पोलिसांनी तातडीने शोधला. रेल्वे स्टेशन रोड परिसरातील घरातून बालक सुखरूप सापडला असून तो अमरावती तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. हा प्रकरण राजापेठ पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.