तालुक्यातील सोनिया येथे भर दिवसा धाडसी चोरी 69 हजार रुपयांचे दागिने लंपास
घराला कुलूप लावण्यास विसरल्याचा फायदा घेतात ना तर चोरटाने भर दिवसा घरात घुसून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना तालुक्यातील सोनी गावात घडली या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 69 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे