भंडारा: तुमसर येथे दसरा उत्सव; माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांची भेट आणि शुभेच्छा
तुमसरच्या नेहरू ग्राउंडवर उत्साहात दसरा साजरा करण्यात आला. माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांनी उपस्थित राहून आपट्याची पाने वाटली आणि विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.