लातूर: १४ वर्षांचा वनवास संपला; काँग्रेस सोडून भाजपात आलो” – खासदार अशोकराव चव्हाण
Latur, Latur | Sep 14, 2025 लातूर – “माझा १४ वर्षांचा वनवास आज संपला आहे. २०१० मध्ये मी राजकारणाच्या यशोशिखरावर असताना माझ्यावर मोठे आणि निष्कारण आरोप करण्यात आले. त्या आरोपांमुळे मला राजकीय क्षेत्रातून पायउतार व्हावे लागले. मला बाजूला करण्यासाठी हे सर्व डावपेच रचले गेले होते. त्या काळात केलेले आरोप निराधार होते. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी लातूर येथे आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केल