मिळालेल्या माहितीनुसार 'ऑपरेशन थंडर' अंतर्गत नागपूर शहर पोलिसांनी अवैध हुक्का पार्लर आणि नियमबाह्य प्रतिष्ठानांवर मोठी कारवाई केली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील **निम्बस लाउंज, हश हेज कॅफे आणि सोरो कॅफे** हे ३० दिवसांसाठी सील करण्यात आले आहेत.