घनसावंगी: ऐन खरीपाच्या तोंडावर बैलजोडी चोरी; भेंडाळ्यातील शेतकऱ्यावर आर्थिक संकट..
गोठ्यातून बैलजोडी लंपास; उद्धव सुरासे यांच्याव
ऐन खरीपाच्या तोंडावर बैलजोडी चोरी; भेंडाळ्यातील शेतकऱ्यावर आर्थिक संकट.. गोठ्यातून बैलजोडी लंपास; उद्धव सुरासे यांच्यावर आर्थिक संकट.. खरीपाच्या तोंडावर जनावरांची चोरी; भेंडाळ्यातील शेतकरी हवालदिल.. आज दिनांक 28 रविवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा येथे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमु