नांदेड: नायगाव पंचायत समितीतील घरकुल योजनेमध्ये लाचखोरी प्रकरण; 11 अभियंत्यांवर कारवाई
Nanded, Nanded | Sep 30, 2026 नायगाव पंचायत समितीतील घरकुल योजनेत मोठ्या रकमेची लाचखोरीची ध्वनीचित्रफीत आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्वरित कारवाईत आले. यामध्ये फरीदसाब तांबोळी व चेतन वंजे यांसह 11 अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.