कल्याण: दगडफेक,शिवीगाळ आणि तुफान हाणामारी, पोलिसांच्या समोरच कल्याणच्या मोहने परिसरात राडा, व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Oct 23, 2025 कल्याणच्या मोहणे परिसरामध्ये दोन गटात लावण्यावरून वाद झाला आणि एकमेकांना मारहाण,दगडफेक, शिवीगाळ करण्यात आली. पोलिसांच्या समोरच रात्री उशिराच्या सुमारास हा राडा झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रीत झाला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे.