हवेली: वाघोली येथे लहान मुलासह काही जण जात असताना लिफ्ट आदळल्याची घटना घडली
Haveli, Pune | Sep 15, 2025 वाघोली येथे सोसायटीची लिफ्ट हे लहान मुलासह रहिवाशी आत मध्ये असताना आदळाची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर इजा पोचली नाही. लिफ्ट अचानक आदळल्याने हे रहिवाशी हे भयभीत झाली होती.