मंगरूळपीर: शेलूबाजारमध्ये कर्जबाजारी पँणामुळे 30 वर्षीय शेतकरी पुत्राची आत्महत्या
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील खंडू जारे याने आर्थिक तंगीमुळे 17 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. अल्प पावसामुळे पीक न लावल्याने कर्जातून बाहेर पडता न आल्यामुळे असा विधी पत्करला. सणासुदीच्या तोंडावर कुटुंबावर आलेले दु:ख मोठे आहे.