नागपूर शहर: भरधाव दुचाकीच्या धडकेत ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; गिट्टीखदान परिसरातील घटना
पाच मेला दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी चौक परिसरात एका भीषण रस्ता अपघातात ३५ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.अभिजीत चौबे असे मृताचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत चौबे हे त्यांच्या जुपिटर मोपेडने (MH 31 FY 9134) हजारी पहाडच्या दिशेने जात होते. यावेळी शिवाजी चौकाजवळ त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी मयंक संजय टामसेटवार याने आपल्या ताब्यातील दुचाकी (MH 49 CJ 4270) अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून अभिजीत यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.ही धड