नागपूर शहर: उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाताय घरातील रक्कम ठेवा लॉकरमध्ये : संदीप बुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक
यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी एकोणवीस एप्रिल ला सात वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर फिरायला जात असाल तर घरात रक्कम न ठेवता ती लॉकरमध्ये ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी केले आहे.