गोंदिया: नागपूर पदवीधर मतदारसंघात नितेश कराळे यांना राष्ट्रवादीकडून 6 वर्षांची हकालपट्टी
Gondiya, Gondia | Oct 22, 2026 नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात षडयंत्र केल्यामुळे नितेश कराळेला राष्ट्रवादी काँग्रेसने सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.