Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

आष्टी: बापरे! भर घाटात ब्रेक फेल.. ट्रक झाला पलटी केबिन खाली दबून एक ठार ..दोन जखमी.. तळेगाव घाटातील घटना

Ashti, Wardha | Jan 27, 2026
तळेगाव घाटात ट्रक आल्यावर ब्रेक न लागल्याने ट्रक पलटी झाला याबाबत ट्रक चालकाचा केबिन खाली मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले जेसीबीच्या साह्याने ट्रक सरळ केल्यावर मृतदेह बाहेर काढला.ही घटना 26 जानेवारीला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली मोहम्मद शहबाज मोहम्मद नूर वय 25 राहणार मछली नगर जिल्हा जोनपुर उत्तर प्रदेश असे मृतकाचे नाव आहे तर मोहम्मद दिलकश राजा, मोहम्मद केस मोहम्मद शाहिद राहणार मछली नगर हे जखमी झाले आहे या घटनेची तळेगाव पोलिसांनी नोंद केली असून तपास सुरू असल्याचे आज सांगितले