रावेर: विवरे या गावात ३९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Raver, Jalgaon | Sep 28, 2025 रावेर तालुक्यात विवरे हे गाव आहे या गावातील रहिवाशी देवानंद तुकाराम पाटील वय ३९ मूळ रहिवाशी उटखेडा या तरुणाने आपल्या जुन्या घराच्या बाहेर लोखंडी एंगलला ठिबक नळीद्वारे गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.