बाळापूर: हातरुण गावात डीजे वाहनेच्या तारेशी संपर्कामुळे 1 ठार 6 जखमी
Balapur, Akola | Oct 21, 2026 धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीच्या तयारीच्या दरम्यान हातरुण गावात डीजे वाहनाचा विद्युत तारेशी संपर्क लागल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू आणि 6 जखमी. जखमींना अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.