आज २२ ऑक्टोबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजता बडनेरा पोलीस स्टेशन यांनी अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या बडनेरा येथील आधार बेघर निवारा केंद्रामध्ये मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडनेरा पोलीस स्टेशन मध्ये रुजू झाले तेव्हापासून त्यांनी सामाजिक दारिद्र्य हाती घेऊन आधार केंद्रामध्ये सर्व सण साजरे करण्याचा संकल्पना मनी घेतलेली आहे याआधी ते जेव्हा रुजू झाले सुरुवातीलाच दिवाळी साजरी केली नंतर होळीचा सण आला त्यावेळेस होळीचे सण सुद्धा त्याच...