ठाणे: नवी मुंबई मतदार याद्यातील घोळ, राज ठाकरे यांची मिश्किल टीका,व्हिडिओ व्हायरल
Thane, Thane | Oct 31, 2025 नवी मुंबईतील विविध ठिकाणी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ झाला असून मनसेचे पदाधिकारी समोर आणत आहे. नवी मुंबई मनपा आयुक्त यांच्या निवासस्थानावर बोगस मतदार, सुलभ शौचालय मधील मतदार याचा उल्लेख करत राज ठाकरे यांनी मिश्किल टीका केली. तसेच सर्वांनी याला गांभीर्याने घ्यावे आणि एक नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान एका सभेमध्ये राज ठाकरे यांनी केले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर सकाळपासून प्रचंड व्हायरल होत आहे.