नागपूर शहर: चोरीच्या ३ गुन्ह्यांचा पर्दाफाश, २ आरोपी अटकेत : शुभम बकाल पोलीस उपनिरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभम बकाल यांनी 6 जूनला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार,नागपूरमधील धंतोली पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी चोरीच्या तीन वेगवेगळ्या घटनांचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक शुभम बकाल यांनी दिली आहे.