नागपूर शहर: अल्पवयीनला बेल्टने मारहाण करून बनवला व्हिडिओ, गुन्हा दाखल : परशुराम भवाळ पोलीस उपनिरीक्षक
सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम भवाळ यांनी 17 एप्रिल ला दुपारी 05:30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलाला मारहाण करून व्हिडिओ बनविणाऱ्या आरोपींविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलच्या पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पोलीस उपनिरीक्षक परशुराम भवाळ यांनी दिली आहे.