Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

करवीर: माहिलांची आर्थिक स्थिती उल्लेखनीय - जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचं दोनवडे फाटा येथे प्रतिपादन

Karvir, Kolhapur | Sep 16, 2025
महिला खऱ्या अर्थाने कुटुंबाचा आर्थिक कणा आहेत .त्यांची आर्थिक शिस्त उल्लेखनीय आहे.त्यांच्या या आर्थिक शिस्तीमुळेच कुटुंबाची सर्वांगीण उन्नती होते असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले . निमित्त होते ,महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात मावीम व नवतेजस्विनी - महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गतअस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथील सोळाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे .

MORE NEWS