नागपूर शहर: नागपुरात भक्तिचा महाकुंभ! महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; हजारोंचा जनसमुदाय रस्त
परमपूज्य 'महानत्यागी बाबा जुमदेवजी' यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आज नागपूर नगरीत चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी उपराजधानी 'बाबा जुमदेवजी' यांच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. या शोभायात्रेत केवळ विदर्भच नव्हे, तर देशभरातून आलेले हजारो सेवक आणि भाविक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी दिलेल्या मानवधर्माच्या शिकवणुकीचा वारसा पुढे नेणाऱ्या हजारो भ