जळगाव: नशिराबाद नगरपरिषद येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठे गर्दी केल्याचे चित्र वरील पाहायला मिळाले
नशिराबाद नगरपरिषद येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रविवारी देखील उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता नशिराबाद येथे पाहायला मिळाले आहे.