जळगाव: मुक्ताईनगर पूरनाड येथे राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
मुक्ताईनगर पूर्णा येथे राष्ट्रवादी शरद पवार गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे या संदर्भातली माहिती आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे