धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात 100% पिकांचे नुकसान; आमदार कैलास पाटील यांची त्वरित पंचनाम्याची मागणी
Dharashiv, Dharavshiv | Oct 1, 2026
धाराशिव जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोयाबीन, मूग, ऊस, फळबागा, फुलशेती व भाजीपाला यांचा १००% बाधित क्षेत्र म्हणून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.