खेडले झुंगे येथे मादी बिबट पिंजऱ्यात जेरबंद. खेडले झुंगे (ता. निफाड) परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.अखेर वनविभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अंदाजे चार ते पाच वर्षे वयाची मादी बिबट मध्यरात्रीच्या सुमारास जेरबंद करण्यात आली मौजे खेडले झुंगे येथील चांगदेव गंगाधर सदाफळ यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३२३ मधील उसाच्या शेतात आणि परिसरात बिबट्याचा वारंवार वा