घनसावंगी: घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक दलित वस्तीतील पाणीपुरवठा बंद रिपब्लिकन पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन;ग्रामसेव
घनसावंगी तालुक्यातील घोन्सी बुद्रुक दलित वस्तीतील पाणीपुरवठा बंद रिपब्लिकन पार्टीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन;ग्रामसेवकावर कारवाईची मागणी ANC-जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे घोन्सी बुद्रुक येथील दलित वस्तीमध्ये मागील दोन महिन्यांपासून शासकीय विहिरीद्वारे होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,दलित वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठा त्रास सह