Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Uppolice
Punjab

नागपूर शहर: झोमॅटो डिलिव्हरी बॉयने डॉक्टरवर केला दगडाने हल्ला; किरकोळ वादातून संताप अनावर: रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Nagpur Urban, Nagpur | Apr 12, 2026
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामलोड यांनी 12 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता गेल्या माहितीनुसार शहरात पुन्हा एकदा डिलिव्हरी बॉयच्या मुजोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिल्या मजल्यावर ऑर्डर देण्यासाठी न आल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात, झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने एका डॉक्टरवर दगडाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी संबंधित आरोपीला ताब्यात घेतले आहे.