लातूर: लातूर जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरचमंत्रालयीन प्रस्ताव अंतिम टप्प्यात – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर – बराच काळ प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मंत्रालयीन स्तरावर सुरू झालेल्या हालचालींना वेग आला असून भूमिपूजन लवकरच होणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त झालेल्या मुख्य ध्वजारोहणानंतर ‘माझं लातूर परिवार’ या शिष्टमंडळाशी भोसले संवाद साधत होते.