बसमत: पुर्णा स सा कारखान्याच्या वतीने बारामती येथेकृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित ऊस शेती विषयक एक दिवशी प्रशिक्षण
वसमत तालुक्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित ऊस शेती विषयक एकदिवसीय प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेट अभ्यास दोरा साठी कारखाना परिक्षेत्रातील 184 शेतकरी बारामतीच्या एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे आज तीन नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कारखाना येथून तीन प्रायव्हेट बसेस मधून रवाना करण्यात आली याप्रसंगी अध्यक्ष जे प्रकाश दांडेगावकर उपाध्यक्ष डॉक्टर कदम यांनी नारळ फोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या .