यावल: शिरागड येथील श्री सप्तश्रृंगी मंदिरात भव्य आरती आणि महाप्रसाद वितरण
Yawal, Jalgaon | Oct 20, 2026 यावल तालुक्यातील शिरागड येथील श्री सप्तश्रृंगी निवासिनी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विधिवत आरती आणि महाप्रसाद वितरण पार पडले. सुलभा व वामन सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई जगदंबेचे आशीर्वाद घेतले.