Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मानगाव: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Mangaon, Raigad | Apr 4, 2026
गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार या सलग तीन दिवसांच्या सुट्टयांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव शहरातील बाजारपेठेत वाहतूककोंडीने भीषण रूप धारण केले. पुणे, विदर्भ, मराठवाडा तसेच मुंबई-ठाणे येथून कोकणाकडे निघालेले पर्यटक, परत गावाकडे जाणारे कोकणवासीय आणि इतर नागरिक यांच्या वाहनांच्या तासन्तास रांगा जागच्या जागीच होत्या.

MORE NEWS