पुर्णा: पूर्णा शहरात 5 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिकांचे हाल
Purna, Parbhani | Oct 20, 2026 पूर्णा शहरात नदीवरील बंधाऱ्यात पाणी असूनही जॅकवेलचा स्टार्टर जळाल्यामुळे पाण्याचा पुरवठा 5 दिवसांपासून बंद आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने 24 तासांत पाणीपुरवठा सुरळीत करायचे आश्वासन दिले आहे.