नागपूर शहर: बोगस प्रमाणपत्राद्वारे रुग्णालय चालवणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल; साईनाथ रामलोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक
धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ राम लोड यांनी 14 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार शहरातील समर्थ नगर परिसरात बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रुग्णालय चालवणाऱ्या एका डॉक्टरविरोधात धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. सतीश सोनार असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, ते एका अस्थिरोग केंद्राचे संचालक आहेत. त्याबद्दलची अधिक माहिती साईनाथ रामलोड,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.