घनसावंगी: जालना शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात..
जालना जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी..
जालना शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात.. जालना जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी.. नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक 30 गुरुवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने जालना जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार शहरात सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीपिकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पावसाच्या