दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट मध्ये दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठी खळबळ उडाली असून याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचा पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात देखील सर्वत्र कडे कोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जळगाव व भुसावळ रेल्वे स्थानकावर देखील रेल्वे प्रशासन व लोहमार्ग पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत माहिती, 11 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे