हिंगणघाट: तालुक्यात उप मुख्य कार्यकारी यांच्याकडून तालुकास्तरीय प्लास्टिक विलगीकरण कक्षाची पाहणी
हिंगणघाट तालुक्यात उपमुख्य कार्यकारी यांच्या कडून तालुकास्तरीय प्लास्टिक विलगीकरण कक्षाची पाहणी हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथे 14 जुलै ला 1 वा पाणीपुरवठा स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वर्धा चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव यांनी भेट दिली हिंगणघाट तालुक्यातील ग्रामपंचायत अल्लीपूर येथे तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा विलगीकरण कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांचे सोबत जिल्हा कक्षा चे विनोद खोब्रागडे, स्वच्छ माहिती तज्ञ कैलाश बाळबुधे,संजय तायडे तसेच ग्रामपंचायत चे प्रशासक तुषा