नागपूर शहर: यशोधरा नगर हत्या प्रकरण: आरोपी मुजम्मिलची पुन्हा रवानगी पोलीस कोठडीत : युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख 13 जूनला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार यशोधरा नगर हत्या प्रकरणातील आरोपी मुजम्मिल उर्फ मुज्जू याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. आरोपीच्या वकीलांनी मराठी नोटीसच्या मुद्द्यावरून केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा फेटाळत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे पुरावे पोलिसांनी सादर केले. तसेच, सोशल मीडियावर आरोपीला जामीन मिळाल्याची चर्चा पूर्णपणे अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक