वाशिम: शहरातील अनेक ठिकाणी बंद असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करा मनसेचे प्रतीक कांबळे यांची मागणी मुख्याधिकारी याना दिले निवेदन
Washim, Washim | Oct 16, 2025 *वाशिम शहरातील अनेक ठिकाणी बंद असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करा - मनसेचे प्रतीक कांबळे यांची मागणी* शहरात अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले पथदिवे मुख्यतः जिल्हा स्त्री रुग्णालय नालंदा नगर कडे जाणारा मार्गावरील पथदिवे व अकोला नाका येथील खंडेलवाल ज्वेलर्स समोरील हायमास्ट बंद आहेत मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे ये- जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना व रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी शहरातील बंद असलेले पथदिवे तात्काळ दुरुस्त करण्यात यावे करिता नगरपरिषद