प्रा.आ.केंद्र पार्डी टकमोर येथे आरोग्य सेवा देणाऱ्या रणरागिणी. या आहेत रुग्णासाठी "नवदुर्गा' त्यांना 'मानाचा मुजरा'
1.6k views | Washim, Washim | Sep 27, 2025 वाशिम (दि.२७, सप्टेंबर): आपले घरदार सांभाळून, मुलाबाळाचे संगोपन करून, नवऱ्याची उठाठेव करून, आरोग्य सेवेचा भार आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलून हसतमुखाने आरोग्य सेवा देत आहेत या वाशिम तालुक्यातील प्रा. आ. केंद्र पार्डी टकमोर येथील रणरागिनी. त्यांच्या या कार्याला 'मानाचा मुजरा'.