परळी शहरावर राहणार सीसीटीव्हीची नजर;मंत्री धनंजय मुंडे यांचा दुजोरा
Parli, Beed | Jul 20, 2024 सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून परळी शहरांमध्ये 133 हायटेक कॅमेरे शहराच्या विविध भागात बसवण्यात आले आहेत असा दुसरा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला परळी पोलीस ठाणे येथे शनिवार दिनांक 20 जुलै रोजी सीसीटीव्ही कॅमेरा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते यावेळी जिल्हा अधिकारी अविनाश पाठक पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.