धुळे: जिल्ह्यात 6 सप्टेंबरपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी; जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांची माहिती
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये शुक्रवारी 23 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपासून ते 6 सप्टेंबर, 2024 रोजी रात्री 23.55 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना तसेच सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतल