जळगाव: शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये मोठी तपावत मिळून येत असून नक्कीच राज्य सरकार यावर विचार करेल - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे
शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये मोठी तपावत मिळून येत असून नक्कीच राज्य सरकार यावर विचार करेल अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री रक्षा खडसे यांनी दिली असून या संदर्भातली माहिती अजिंठा विश्रामगृह येथे आज 19 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे