कंधार: ओबीसी प्रमाणपत्र ज्यांच्याकडे आहे त्यांनाच उमेदवारी देणार - आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन
Kandhar, Nanded | Oct 11, 2025 आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तय्यारी पूर्ण असून जो पर्यंत महायुतीचे नेते आदेश देणार नाहीत तो पर्यन्त स्वबळावर लढायचे की महायुतीत लढायचे याचा निर्णय झाला नाही म्हणत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे अश्याना आगामी काळातील निवडणुकीत उमेदवारी देऊ असे प्रतिपादन आजरोजी दुपारी 4 च्या सुमारास कंधार येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात केले आहेत.